new post*🎇के.व्ही.हायस्कुल व आर.वाय.ज्युनियर कॉलेज मध्ये शिवजयंती व गोखले डे उत्साहात साजरा 🎇*
*गोखले एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही.हायस्कुल व आर.वाय. ज्युनियर कॉलेज जव्हार,जि.पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व ना.गोपाळ कृष्ण गोखले जयंती दिनांक:- १९ फेब्रुवारी २०१८ रोजी जव्हार येथे विद्यालयाच्या कला मंदिरात मा.प्राचार्य श्री.महाले के.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी झाली.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक मा.श्री.के. सी.सावकारे सर यांनी स्वीकारले. तसेच कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बि.आर. पाटील सर,श्री चव्हाण सर, श्री.जोरी आर के,दळवी डी. के. ,श्री. खंडागळे व्ही. एस. श्री.घाणे आर.व्ही. श्री.पवार के.बी. श्री.गवळी एस.एल. श्री.देवरे एन.ए. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.*
*महाविद्यालयातील जवळपास 40 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु.अस्मिता शिरसाट हिने केले.व आभारप्रदर्शन श्री.बोडके पी डी यांनी केले.* *छायाचित्रण श्री . पाटील व्ही.एस यांनी केले.*
*!!धन्यवाद!!*